Marathi Love Status For Whatsapp | मराठी लव स्टेटस | One Line Marathi Status - Hindi Status - Whatsapp Status in Hindi - Hindi Status Marathi Love Status For Whatsapp | मराठी लव स्टेटस | One Line Marathi Status - Hindi Status

Marathi Love Status For Whatsapp | मराठी लव स्टेटस | One Line Marathi Status - Hindi Status

( Marathi Love Status For Whatsapp | मराठी लव स्टेटस  | One Line Marathi Status ) :- Looking for ( Marathi Love Status For Whatsapp, मराठी लव स्टेटस, One Line Marathi Status  )? We at  hindistatuses.in  have Biggest Collection of  Best Marathi Love Status For Whatsapp. We are going to Share the Collection of  ( Best Marathi Love Status For Whatsapp, मराठी लव स्टेटस, ) with You, We're highly passionate to provide you all type of  Best Whatsapp Status in Hindi For You, And many more with the promise of  great and quality content. Just in 1 click,

मराठी लव स्टेटस
Marathi Love Status For Whatsapp | मराठी लव स्टेटस 

Marathi Love Status For Whatsapp | मराठी लव स्टेटस

We Publish New ( Marathi Love Status For Whatsapp, मराठी लव स्टेटस, One Line Marathi Status ) collection every day, which you will surely love it.  Here the is  Whatsapp status Type is "Marathi Love Status For Whatsapp"  "मराठी लव स्टेटस" "One Line Marathi Status"  this are according to the Your Sad Mood,  So Here we go............

 • आज मला एक ‪‎मुलगी‬, ‎तुझ्यासारखीच‬ भासली... मला ‎पाहून‬ हळूच, ‎गालातल्या‬ गालात ‎हसली‬.
 • कुणाच्या‬ आयुष्यात जागा मिळवण्यासाठी ‪‎भांडण‬ करू नका, जर तुम्ही त्या ‪‎व्यक्तीला‬ हवे असाल तर... ती स्वतःच ‪‎तुमच्यासाठी‬ जागा बनवेल.
 • कभी दिल टूटे तो बताना दोस्त… थोडा बहूत “वेल्डिंग” हम भी जानते हैं
 • प्रेम कधीच अधुरे रहात नाही, अधुरा राहतो तो विश्वास, अधुरा राहतो तो श्वास... अधुरी राहते ती कहाणी, राजा पासुन दुरावलेली एक राणी...
 • तु ‪‎प्रेम‬ कुणावरही कर, पण ‪‎चर्चा‬ तर ‪‎आपल्याच‬ ‎लफड्याची‬ होणार कधी कधी काही नाती फक्त नावापुरतीच राहील्यासारखी वाटतात.
 • कसं सांगू तुला, तु जशी आहेस ना... तशी आख्खीच्या आख्खी आवडतेस मला.
 • तुला राणी करीन, तुला खुशीत ठेवीन सांग हात माझा धरशिल का, फिदा झालो तुझ्यावर मी, तुझा दिल मला देशील का.
 • जगासाठी# कुणीही नसलेली _व्यक्ती आपल्यासाठी ‪ विशेष‬ असते….!!
 • ##तुझ्या वर Love करते म्हनुनच तुझी काळजी करते
 • नाही जगु शकत तुझ्याशिवाय,#इतकेच तुला सांगणार आहे..
 • #विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,_तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.
 • तर ती हसून बोलली मी पहिले होतेच केव्हा तुझी .
 • #आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_ माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो…!!
 • #जर खर ‪प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही__आवडलाच तर ते खर Love नाही..
 • तुझी प्रीत माझ्यासाठी #जीवनाचा अनमोल ठेवा आहे._कधी विरहाचा चटका तर कधी #मिलनाचा गारवा आहे.

Marathi Love Status For Whatsapp | मराठी लव स्टेटस  | One Line Marathi Status

Check Out More Whatsapp Marathi Love Status For Whatsapp, मराठी लव स्टेटस, One Line Marathi Status  below:
Here the is  whatsapp status Type is "Marathi Love Status For Whatsapp"  "मराठी लव स्टेटस" "One Line Marathi Status" this are according to the Your Love Mood,  So Here we go............
 • जीव तयार आहे तुझ्यासाठी _गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना …?
 • ##ती म्हणाली ‎वेडा‬♡ आहेस तू., मी म्हणालो हो गं ‎फक्त_तुझ्यासाठी‬..
 • नाही आज पर्यत जे बोलता आले,#आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार..
 • आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण _सगळी LiFe तुझ्या आठवणीत # BuSy करुन गेलीस.!
 • ##मी तिला विचारल तू कुणा दुसऱ्याची होत आहे का . . ?
 • देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले …..नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी, सकाळी सगळकाही सांगून गेली असती !!
 • मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…!
 • #किती फरक पडतो ना माणसांत लहानपणि खेळणी _तूटल्यावर रडनार पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा हसत हसत वावरत…..!!
 • मी ‪confused‬ झालोय ‪#‎आंबा‬ जास्त गोड का तीची ‪!kiss‬ ….?
 • Zeven गणित आहे लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..!!
 • तूच माझी रुपमती #सर्व मैत्रीणींत तूच सौदर्यवती _म्हणीन केली मी तुझ्यावर प्रिती कधी बनशील तू माझी सौभाग्यवती ..?
 • आणि तुझी काळजी आहे म्हनुनच तुझ्यावर Love करते…
 • “प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!! प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!”
 • एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.
 • आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस
 • प्रेम म्हणजे, पावसाची सर.. प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…
 • “प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी “म” म्हणजे मन माझ.
 • स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…
 • तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे. तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे……!💞
 • तू अस नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…
 • साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली..
 • कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि, म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही…
 • येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला?? तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??

Marathi Love Status For Whatsapp | मराठी लव स्टेटस 

Check Out More Whatsapp Marathi Love Status For Whatsapp, मराठी लव स्टेटस, One Line Marathi Status  below:

Marathi Love Status For Whatsapp | मराठी लव स्टेटस  | One Line Marathi Status

Here the is  whatsapp status Type is "Marathi Love Status For Whatsapp"  "मराठी लव स्टेटस" "One Line Marathi Status" this are according to the Your Love Mood,  So Here we go............
 • देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …
 • जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
 • मला तीच पाहिजे विषय संपला…
 • माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …😍
 • प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..😊
 • मी पण अश्या मुलीवर ‎प्रेम‬ केल कि तिला ‪विसरयला‬ शक्य नव्हत आणि तिला मिळवण माझ्या ‪नशिबात‬ नव्हत
 • सोये बघून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोय भागुनही केला जात ते माझे प्रेम
 • तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.
 • प्राण माझा असली तरी स्वास मात्रं तुझाच आहे प्रेम माझे असली तरी सुगंध मात्र तुझाच आहे😍
 • जगातील सर्वात सुंदर गोष्ट…. म्हणजे प्रेम जि सहसा मिळत नाही…😉
 • आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच...
 • ज्या व्यक्तीशी बोलताना, दहा वेळा BYE बोलल्यानंतर ही, तुम्हाला कॉल Cut करू वाटत नसेल, तेव्हा समजून जा कि, तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात वेडे झाले आहात…
 • मुलीला #Propose केल्यानंतर तिच्या उत्तराची ✉ जितकी वाट पहिली नाय_तितक्या_आतुरतेने_वाट पाहतोय आमच्या लाडक्या 💓 गणपती_बाप्पाच्या_आगमनाची
 • काळजी घेत जा स्वतःची, कारण माझ्याकडे तुझ्यासारखी दुसरी कोणीही नाही…
 • मुलगा: तु हमारी बराबरी क्या करेगी ए पगली, हम तो न्यूज़ भी DJ पर सुनते है. कोल्हापूरची मुलगी: हं तुझा बा डेविड गुट्टा हाय नवं ...
 • जी माणसे हक्काने माझ्याकडे आली ती परत गेलीच नाहीत, आणि जी गेली ती माझ्या लक्षात पण येत नाहीत.
 • जर खरं प्रेम असेल, तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही.. आवडलाच तर ते खरं Love नाही…
 • फक्त ... ‪#‎I_LOVE_YOU‬ बोलणारी नको, ‪#‎लग्न‬ करशील का माझ्याशी ... ? अस विचारणारी हवीय ...
 • काही #Couples असतात जे ‪#Breakup‬ नंतर ही ‪#‎Best_friend‬ बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important‬ असत.
 • तुच माझी रूपमती, सर्व मैत्रिणीत तुच सौंदर्यवती, म्हणून केली मी तुझ्यावर प्रीती, कधी बनशील तु माझी सौभाग्यवती ..
 • तुला देण्यासाठी माझ्याकडे सोने नाही, डायमंड नाही, आहेत ते फक्त चार शब्द, तुझ्याशिवाय मला राहवत नाही…!!!
 • आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी तुझंच प्रेम मिळावं…
 • शरीराच्या सुंदरतेपेक्षाही, मन सुंदर असायला हवं.. अश्या सुंदर मनामध्ये, माझं प्रेम वसायला हवं..!!
 • दिले तेव्हा प्रेम महान देणगी आहे.. प्राप्त झाले तेव्हा तो सर्वोच्च सन्मान आहे…
 • फक्त Message आणि Chatting करून, प्रेमाचा अनुभव येत नाही, तो तर तेव्हा येतो, जेव्हा तिची आठवण झाली कि, चेहऱ्यावर गोड हसू येतं…!!!
 • #‎जग‬ जिंकण्यासाठी ‪#‎Attitude‬ नाही# ‪#‎फक्त‬ दोन गोष्टी पूरेश्या आहेत# गोड_स्वभाव आणि ‪#Cute_Smile‬...
 • किती छान असतात त्या मुली, ज्या सुंदर असुन सुद्धा Attitude नाही दाखवत…
 • जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही ... आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.
 • काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे ...
 • कुणावर कितीही जिवापाड प्रेम केले तरी ते कधीच आपल्या नशीबात नसते हेच खरं आहे ...
 • पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात, गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत
 • तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!!
 • “कोणी मनासारखं जगत असतं” आणि “कोणी दुसऱ्याचं मन जपून जगत असतं…!!”
 • तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव ... माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.
 • खरंच का कळत नाही तुला, मी नाही राहु शकत तुझ्या विना…
 • खरं प्रेम काय असतं हे आता मला कळालंय, माझ्यावर माझ्याएवढेच प्रेम करणारं आता कोणीतरी मला मिळालंय…
 • तुझ्यासाठी जीव देणारे तुला खुप भेटतील, पण माझ्या सारखा जीव लावणारा, एक पण नाही मिळणार…
 • आयुष्यभर साथ द्यायची कि नाही, हा निर्णय तुझा आहे.. पण मरेपर्यंत तुझी साथ देईल, हा शब्द माझा आहे…
 • आयुष्य थोडंच असावं, पण जन्मो जन्मी तुझंच प्रेम मिळावं…
 • आपण ज्याच्यावर, मनापासून, जीवापाड खरं प्रेम करतो, खरं तर त्याच व्यक्तीला, विसरणं खुप अवघड जातं…
 • वाळू वर कोरलेलं नाव एका क्षणात जाईल.. पण, काळजात कोरलेलं नाव मरेपर्यंत जाणार नाही…
 • आई म्हणते, मी झोपेत सारखा हसत असतो.. आता कसे सांगु, तिला की स्वप्नात, मी तिच्या सुनेला पाहत असतो…
 • मी नेहमीच तुझ्या बरोबर आहे, कधी तुझी सावली बनून, कधी तुझे हसू बनून, आणि कधी तुझा श्वास बनून…
 • सुंदर दिसण्यासाठी तु फक्त एकच करत जा, आरशात पाहण्याऐवजी, माझ्या डोळ्यात पाहत जा…
 • खरे प्रेम कधी कोणाकडून, मागावे लागत नाही.. ते शेवटी आपल्या, नशिबात असावं लागतं…
 • प्रेम म्हणजे, नजरेतुन हृदयापर्यंतचा एक गोड प्रवास.. प्रेम म्हणजे, दोन जीव, दोन हृदय, पण, एकच श्वास…!

Marathi Love Status For Whatsapp | मराठी लव स्टेटस  | One Line Marathi Status

( Marathi Love Status For Whatsapp | मराठी लव स्टेटस  | One Line Marathi Status ) :- Looking for ( Marathi Love Status For Whatsapp, मराठी लव स्टेटस, One Line Marathi Status  )? We at  hindistatuses.in  have Biggest Collection of  Best Marathi Love Status For Whatsapp. We are going to Share the Collection of  ( Best Marathi Love Status For Whatsapp, मराठी लव स्टेटस, ) with You, We're highly passionate to provide you all type of  Best Whatsapp Status in Hindi For You, And many more with the promise of  great and quality content. Just in 1 click,

"Don’t forget to bookmark This Page"

Don’t forget to follow us at Facebook and Google+. Also if you like our efforts and love whatsappstatus.online share our website.